आसामच्या स्थानिक ‘लखिमी’ देशी गायीच्या IVF तंत्रज्ञानातून मादी वासराचा जन्म झाला आहे. देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे. या व्हिडिओमध्ये लखिमी गाय, IVF तंत्रज्ञान आणि दुग्धव्यवसायातील या नव्या प्रयोगाची सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊया. भारतीय शास्त्रज्ञांची ही कामगिरी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा! A female calf has been born using IVF technology from Assam's indigenous Lakhimi cow. This scientific achievement is seen as an important step towards indigenous cattle conservation and innovation in the dairy sector. Watch to know more about the Lakhimi cow, IVF technology and this remarkable experiment. #LakhimiCow #IVFCow #देशीगाय #गोवंश #IVFTechnology #Assam #DairyFarming #IndianCows #CattleIVF #पशुपालन #कृषी #शेतकरी #News18Marathi marathi news live, news18 marathi, marathi batmya, marathi news, mumbai monsoon, mumbai rain, maharashtra rain, weather today live, mahayuti coordination committee, cm devendra fadnavis, nia raids, shrikant shinde yuva samvad, nashik ring road protest, supriya sule sanjay raut, amravati hospital fire News18 Marathi is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. We cover interesting stories from across the world as well. Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Marathi's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more. Follow Every Breaking Story LIVE 🔴 Watch News18 LIVE 24x7: https://youtube.com/live/L-tPyWhPpzg Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube ID_MS ID_JT
ADVERTISEMENT
कृत्रिम जेवढं करत जाल तेवढी वाट लावत जाल लक्षात ठेवा. अनैसर्गिक हे शेवटी हानिकारकच असणार
म्हणजे प्रत्येक महिन्याला गाय वासराला जन्म देईल यामुळे लवकरच चाराटंचाई निर्माण होईल
हे विज्ञान पुढे घातक होऊ शकतो
संशोधन चांगले परंतु त्या गाईला जेव्हा वासरू पाहिजे असेल तेव्हाच ते झालं पाहिजे
देशी गोवंश संपवायचा पर्याय तयार केल्याबद्दल धन्यवाद सांगा एकदा मिक्स वासर तयार करून गाईची पिढी संपली की पुन्हा देशीगाय कुठून आणणार
प्रत्येक महिन्याला गाईन वासराला जन्म दिल.तर त्या गाईची किती वाईट होईल हे शास्त्रज्ञ यांना कळत नाही का.
गावरान गाईचं वाटोळ करणार ते तंत्रज्ञान
1 वर्षात 12 वासरे 😢नको हो त्यांचा var हा नवा अत्याचार नका करू
Bhari zal
चांगला केले
वर्षाला एक तिथ डझनभर ? म्हणजे १ महिन्यात एक आणि त्या बोलता न येणाऱ्या व मुक्या गायीला विश्रांती ? आपल्या तोंडाला बोलायला काय लागतं ? व्वा रे माणसं .
गाईच्या जागेवर अनैसर्गिक अस्तित्व निर्माण करून तुमचा वापर केला तर?
हे खुप दिवसांपूर्वी च शोध लागलेला आहे embrio transfer म्हणतात त्याला
Dajanbhar kay bolti
हाये त्याच नीट सांभाळल्या तरी पुरेसं आहे आहे त्याच गायींची चाऱ्याअभावी खूप ्यांना कचऱ्याच्या ढिकार्यावर सोडलेलं आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाटल्या आहेत गावागावांमध्ये त्या गायरान जमिनीत फक्त गाईसाठी चालण्यासाठी द्या आहेत त्याच गाई तुमचं कल्याण करतील एवढे उद्योग करायची गरज नाही ही खाटीक खाण्याची सोय करताय तुम्ही
तु भी तिकडे च जा मघ समजेल तुला
❤